स्टार प्रवाहवरील 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा' या मालिकेत प्रेक्षकांना चवदार तळ्याचा सत्याग्रह पाहण्याची संधी मिळणार आहे. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्यावर अस्पृश्यांना पाणी घेता यावं यासाठी बाबासाहेबांनी सत्याग्रह केला.अंगावर रोमांच उभा करणारा हा ऐतिहासिक प्रसंग स्टार प्रवाहवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत पाहायला मिळणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- #