बिग बॉस मराठी २ च्या घरातून धाकड गर्ल नेहा शितोळेने Salonमध्ये जाऊन 'Twinkle Eye Treatment' करून घेतली, बघूया या ट्रीटमेंटनंतर तिला कसं वाटतंय. आणि जाणून घेऊया काही मेकअप टिप्स. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale Cameraman : Rishabh Jain