झी टॉकीजवरील महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या अवॉर्ड सोहळ्याला प्राजक्ता माळीने ग्लॅमरस लूकमध्ये हजेरी लावत प्रेक्षकांची मन जिंकली. जाणून घेऊया तिच्या या स्टनिंग लुकविषयी या Interviewमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Rishabh Jain, Video Editor- Omkar Ingle #mfk