कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमात अभिनेत्री गायिका आर्या आंबेकरने हजेरी लावलीये. पहा तिने गायलेलं 'कितीदा नव्याने तुला आठवावे' हे सुंदर गाणं. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Ganesh Thale. #SurNavaDhyasNava #AaryaAmbekar #KitidaNavyane