Celebrity Supermoms | मराठीतील सेलिब्रिटी सुपरमॉम्स | Rujuta Deshmukh, Aishwarya Narkar

Rajshri Marathi 2019-12-27

Views 5

टेलिव्हिजनवर दिसणाऱ्या अभिनेत्री किती फिट आहेत त्यांचं रुटीन किती सोपं असेल असा प्रश्न सर्वाना पडलेला असतो. मात्र यातील अनेक अभिनेत्री स्वतःच घर, संसार त्यांची मुलं सांभाळत त्यांचं करिअर देखील उत्तमरीत्या मॅनेज करत असतात. आणि हे सगळं करताना त्या स्वतः तितक्याच फिट आणि यंग दिसतात. जाणून घेऊया टेलिव्हिजनवरील सेलिब्रिटी सुपरमॉम्सविषयी Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #celebritysupermoms

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS