३ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेल्या 'धुरळा' या सिनेमानं अल्पावधीतच प्रेक्षकांची मन जिंकली. सध्या सर्वच चित्रपटगृहात धुरळा सिनेमा हाऊसफुल्ल गर्दी जमवण्यात यशस्वी झालाय. या बाबतचा एक व्हिडीओ अभिनेता सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर शेअर केला. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #dhurala