झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात नेनेंना शेवंता अण्णांना न सांगता मुंबईला जाणार आहे हे समजत, आणि ते त्या गोष्टीचा पूर्ण फायदा उचलायचा विचार करतात आणि अण्णा आणि शेवंतामध्ये फूट पाडण्याचा विचार करतात. Reporter- Pooja Saraf, Video Editor- Omkar Ingale #ratriskhelchale2