Real Life Celebrity Siblings | Celebrity भावंडं | Mrunmayi Deshopande, Titiksha Tawade

Rajshri Marathi 2020-01-10

Views 1

सेलिब्रिटींच्या पर्सनल लाइफच सर्वांनाच खूप कुतुहूल असत. त्यांच कुटूंब, लाइफस्टाइल याबाबत सगळेच खूप उत्सुक असतात. बऱ्याचदा अनेक सेलिब्रिटीजची फॅमिली , त्यांची भावंड वेगळ्या क्षेत्रात काम करत असतात. मात्र मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रिटीज आहेत ज्यांची भावंड सुद्धा कलाकाराचं आहेत. जाणून घेऊया अशाच काही मराठी सेलिब्रिटीजविषयी. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #celebritysiblings

Share This Video


Download

  
Report form