सोनी मराठीवरील जय जय महाराष्ट्र माझा या कार्य्रक्रमाचा हा आठवडा पुन्हा देवीच्या जागरण गोंधळाने रंगणार आहे. महाराष्ट्रातील जागरण गोंधळ या लोकपरंपरेची झलक पाहूया या व्हिडिओमध्ये! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale Footage Courtsey- Sony Marathi #sonymarathi #jaijaimaaharashtramaza