सोनी मराठीवरील स्वराज्यजननी जिजामाता ही ऐतिहासिक मालिका रंजक वळणावर येऊन ठेपलीय. जाधव आणि भोसले घराण्याच्या इतिहासातील दुर्दैवी घटना पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर दाखवली जाणार आहे. खंडागळे हत्ती घटना प्रेक्षकांना या मालिकेमार्फत पहिल्यांदाच पाहायला मिळेल. लखुजींनी संतापच्या भरात केलेल्या हल्ल्यामुळे भोसले आणि जाधव घराण्यात वैमनस्य निर्माण होणार का? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #swarajyajananijijamata #sonymarathi