१९८३ साली भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या वर्ल्डकपवर आधारित ८३ हा बॉलिवूड सिनेमा लवकरच येतोय आणि या सिनेमात दोन मराठी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हे कलाकार आहेत अभिनेता आदिनाथ कोठारे आणि चिराग पाटील. हे दोघही या सिनेमात भारतीय क्रिकेट टीममधील महत्त्वाचे भाग असलेल्या दोन क्रिकेटवीरांच्या भूमिकेत दिसणार आहेत आणि त्यांचे या भूमिकेमधील पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आले. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #83