Aggabai Sasubai | अखेर आसावरी-अभिजितचं ठरलं लग्न! | Episode Highlight | Zee Marathi

Rajshri Marathi 2020-01-23

Views 3

आसावरी आणि अभिजित राजेंच्या एकमेकांवरील प्रेमावर आजोबांचा विश्वास बसला असून त्यांनी त्यांच्या प्रेमाला संमती दर्शवली आहे. आणि येत्या रविवारी म्हणजेच १९ जानेवारीला त्यांचा भव्य विवाह सोहळा पार पडणार आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS