मराठी कलाकार आणि त्यांच्या पर्सनल लाईफ बाबत सर्वांनाच आकर्षण असते. बऱ्याचदा या कलाकार मंडळींची मूळ देखील त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत सिनेइंडस्ट्रीत प्रवेश करतात आणि अभिनयातच करिअर करतात मात्र मराठी इंडस्ट्रीत असे कलाकार आहेत ज्यांच्या मुलांनी अभिनयात करिअर न करता स्वतःची एक वेगळी ओळख बनवलीय. जाणून घेऊया या कलाकारांविषयी. Reporter- Kimaya Dhawan