तान्हाजी' या सिनेमानंतर अभिनेता शरद केळकर आता भुज: द प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात एक महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता अजय देवगणसोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार असून या सिनेमात राणा दगुबत्ती यांच्याऐवजी त्याची वर्णी लागलीय. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #sharadkelkar