सोनी मराठीवरील जय जय महाराष्ट्र माझा या कार्यक्रमात लोककला, ओव्या, भारूड ही महाराष्टराची संस्कृती प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे ती पहाटेच्या सुंदर गाण्याने. एक लोककलावंत झुंजूमुंजू पहाट झाली हे गाणं सादर केलं ज्याला सर्वांचीच दाद मिळाली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote, Footage Courtsey- Sony Marathi #jaijaimaharashtramaza #sonymarathi