दिलखुलास हास्य, मनमिळाऊ, धाडसी आणि उत्तम अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान. मालिका आणि सिनेमांमधून तिने नेहमीच प्रेक्षकांना आपलंस केलं. सध्या तिची सुरु असलेली अग्गबाई सासूबाई या मालिकेतील शुभ्रा ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडतीये. आजच्या Transformation मध्ये बघूया तेजश्रीचं transformation. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale