आजवर अनेक नवे चेहरे मराठी सिनेमानातून प्रेक्षकांच्या भेटीस आले. या फ्रेश चेहऱ्यांना प्रेक्षकांना आपलस करायला लावलं ते मराठी दिग्दर्शकांनी. 'कॅप्टन ऑफ शिप' म्हणून ओळखले जाणाऱ्या अनेक मराठी दिग्दर्शकांनी आजवर अनेक सुंदर मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस आणले मात्र काही असेही दिग्दर्शक आहेत ज्यांनी मुळात दिगदर्शक असूनही सिनेमातून अभिनेता म्हणूनदेखील एक नवीन इनिंग सुरु केली. जाणून घेऊया अशा डिरेक्टर्स टर्न ऍक्टर्सविषयी. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #marathidirectors