Marathi Actress | सिनेमातून गायब झालेल्या अभिनेत्री | Neha Pendse, Megha Dhade, Deepali Sayyad

Rajshri Marathi 2020-02-28

Views 32

सिनेमात काम करण्याचं स्वप्न घेऊन अनेक तरुणी मुंबईत येतात. ऑडिशन, लूक टेस्ट, छोट्या-मोठ्या भूमिका करत अभिनेत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने धडपड करतात. यामध्ये काही अभिनेत्रींना यश मिळते आणि त्या अल्पावधीतच सुपरस्टार होतात. मात्र बऱ्याचदा हेच सेलिब्रिटी रुपेरी पडद्यापासून दूर होतात. जाणून घेऊया सिनेमापासून दूर गेलेल्या मराठी अभिनेत्रींविषयी. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #marathiactress #nehapendase

Share This Video


Download

  
Report form