अनन्या' या बहुप्रतीक्षित सिनेमातील हृता दुर्गुळेचा लूक रिव्हील करण्यात आला. हृता या सिनेमात अनन्या या मुख्य पात्राची भूमिका साकारत असून या सिनेमातून ती सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #ananya #marathimovie2020