मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मन फकिरा सिनेमाच्या प्रमोशनसाठी या सिनेमातील कलाकारांनी नवीन फंडा शोधून काढला. त्यांनी सिनेमा बघण्यासाठी मजकूर फलकावर लिहून ते लोकांना दाखवून सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघण्याचं आवाहन केलं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale