मराठी अभिनेत्री या रुपेरी पडद्यावरच नाही तर त्यांच्या खऱ्या आयुष्यात देखील अनेक भूमिका निभावत असतात. लांबणारे शूटिंग, धावपळ हे सर्व सांभाळून त्या त्यांच्या वैयक्तिक जबाबदाऱ्यादेखील उत्तमरित्या पार पडतात. मराठी अभिनेत्रीच नाही तर काही कलाकारांच्या आयांनीदेखील आयुष्यात खूप स्ट्रगल करत या कलाकारांना एकट्याने सांभाळलं, वाढवलं. आज ८ मार्चला सगळीकडे साजऱ्या केल्या जाणाऱ्या Women's Day निमित्ताने जाणून घेऊया अशाच काही सिंगल मदर्स विषयी. Reporter : Kimaya Dhawan Video Editor: Ganesh Thale #womensdayspecial #singlemothers