बाबा' या संजय दत्तच्या पहिल्या मराठी चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. संजय आपल्या बायको मान्यता सोबत या सोहळ्यासाठी उपस्थित राहिला. मराठी चित्रपटात पदार्पण करण्याबाबत मान्यताला जेव्हा विचारले तेव्हा तिने इंग्रजीमध्ये बोलण्यास सुरुवात केली तेव्हा संजयने तिला मराठीत बोलण्यास सांगितले.