शेवई उपमा |Sevai Upma Recipe by Aaji's Kitchen| Vermicelli Upma by Aajis kitchen| पौष्टीक नाष्टा

Aaji's Kitchen 2020-07-07

Views 1

शेवई उपमा |Sevai Upma Recipe by Aaji's Kitchen| Vermicelli Upma by Aajis kitchen| पौष्टीक नाष्टा

आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पौष्टिक शेवई उपमा, सकाळच्या वेळेसाठी शेवई उपमा हा नाश्ता अतिशय उत्तम व पौष्टिक आहे जो खूप कमी वेळात बनवता येते तर बघूया आपण उपमा कसा बनवायचा.जर तुम्हाला आमचा उपमा आवडला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका

साहित्य
शेवई 1 वाटी
पाणी दीड वाटी
कांदा 1
टोमॅटो आर्धा
मटार
मिरची 2
लसूण 3-4 पाकळी
कडीपत्ता, कोथिंबीर, गाजर
जीरा,मोहरी,हळद, हींग
साखर,मीठ,तेल
नक्की करून पहा

#शेवईउपमा#sevaiupma

This recipe of Vermicelli upma (Sevai Upma Recipe) is one of the most popular breakfast dishes in south India. Vermicelli upma is also know as Sevai Upma, Namkeen Sevai, Semiya upma, Sevai pulao, Vermicelli pulao, Semiya pulao etc. This Sevai Upma Recipe ( Vermicelli upma ) by kabitaskitchen details step by step process to make Vermicelli upma. This is easy recipe to make delicious Vegetables Vermicelli Upma (Sevai Upma ) . Vermicelli upma ( Sevai Upma ) is a healthy breakfast recipe and is suitable for kids lunchbox as well.

*Aaji's Kitchen*
नमस्कार
मी तुम्हा सर्वाची आजी,
आजच्या धावपळीच्या जीवनात रोज काय भाजी करावी
किंवा सुट्टीच्या दिवशी आणि मराठी सणासुदीला काय बेत करावा असा प्रश्न तूम्हाला नेहमीच पडत असेन.
आता चिंता नको तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन
आजीस् किचन *Aaji's Kitchen* आले आहे.
आमच्या येथे सर्व पारंपारिक आणि आजच्या काळातील शाकाहारी आणि मासांहार पदार्थांची
रेसिपीस तूम्हाला शिकायला मिळतील.
मग चला आणि आत्ताच आजीस् किचनस् च्या चॅनेलला
सबस्काइब करा. आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा.
धन्यवाद
*Aaji's Kitchen*
Authentic Maharashtrian Recipe

Please Take a Moment To Like And Subscribe
http://www.youtube.com/c/AajisKitchen

Business Inquiries
[email protected]

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS