पनवेल जिल्ह्यात आजपासून (21 जुलै) पुन्हा कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे.31 जुलै मध्यरात्री 12 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन सुरु राहील असे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले आहे.
#PanvelLockdown #COVID-19
Subscribe to LatestLY Marathi: https://www.youtube.com/channel/UCmbEgQlkQhQESyy_mhChOIA?view_as=subscriber
Like us on Facebook: https://www.facebook.com/LatestLYMarathi/