भारतामध्ये अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नवमी पर्यंत नऊ रात्रींचा जागर हा नवरात्रोत्सव म्हणून साजरा केला जातो.यंदा ही नवरात्र 17 ऑक्टोबर 2020 दिवशी घटस्थापना करून केली जाणार आहे.जाणून घेऊयात घटस्थापना,दसरा यंदा नवरात्री कोणत्या दिवशी आणि त्याचे पुजा विधी,महत्त्व त्याचे पुजा विधी,महत्त्व.