Kamal Nath यांच्या Item वक्तव्यावर अखेर Rahul Gandhi यांनी सोडले मौन; पाहा काय म्हणाले

LatestLY Marathi 2020-10-26

Views 4

कमलनाथ यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्याची मागणी भाजप सोनिया गांधींकडे करत आहे.अखेर राहुल गांधी यांनी यविषयावर आपले मौन सोडले असून कॉंग्रेस नेते कमलनाथ मंगळवारी जाहीरपणे फटकारले आहे.जाणून घ्या अधिक.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS