Uday Samant Tests COVID-19 Positive : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोविड-19 ची लागण

LatestLY Marathi 2020-10-27

Views 11

शिवसेना नेते तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.उदय सामंत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्याला कोरोनाची विषाणूची लागण झाली असल्याचे सांगितले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS