Maharashtra Covid-19 Update: महाराष्ट्रात रुग्णांचा आकडा 7,33,568 वर; २४ तासात 355 जणांचा बळी

LatestLY Marathi 2020-10-27

Views 4

महाराष्ट्रात काल दिवसभरात कोरोनाचे 14,718 रुग्ण आढळून आले असून 355 जणांचा बळी गेला आहे. त्यामुळे राज्यातील कोविड19 चा आकडा 7,33,568 वर पोहचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.जाणून घ्या राज्यातील कोरोना रुग्णांचे अपडेट.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS