RBI Governor Shashikant Das: हप्ता न भरण्याची मुभा तीन महिन्यांनी वाढवली; रेपो रेट दरात 4% कपात

LatestLY Marathi 2020-10-27

Views 3

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेतली.या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देशभरातील नागरिकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS