मुंबई नंतर सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या ठाणे जिल्ह्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.ज्यात ठाणे शहरासह ग्रामीण भागातही 10 दिवसांचा कडक लॉकडाऊन ठेवण्यात आला आहे.२ जुलैपासून ते १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत शहरात टाळेबंदी लागू असणार आहे.जाणून घ्या अधिक.