चायनीज TikTok विरुद्ध भारतीय Mitron; भारतीय अ‍ॅप 5 दशलक्षांहून अधिक वेळा डाउनलोड केले गेले

LatestLY Marathi 2020-10-27

Views 1

टिकटॉक या चायनीज अ‍ॅप च्या बंदीची मागणी केल्यानंतर आता Mitron या भारतीय अ‍ॅप ची चर्चा होऊ लागली आहे.जाणून घेऊयात या अ‍ॅप बद्दल.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS