राज्यातील व्यायाम शाळा , जिम अजुन सुरु करण्यात आलेल्या नाही आहेत. त्यामुळे जिम व्यवसायाशी संबंधित असलेल्या अनेकांचा गंभीर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिम सुरु करण्याबाबत वक्तव्य केले आहे.जाणून घ्या सविस्तर बातमी.