खासदार नवनीत कौर राणा यांच्या पाठोपाठ त्यांचे पती आमदार रवी राणा यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.रवी राणा यांच्या कुटुंबामधील त्यांचे आई - वडील, दोन्ही मुलं, पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या सह 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.जाणून घ्या सविस्तर.