चीनकडून फिशिंग तंत्राच्या माध्यमातून सायबर हल्ले केले जाऊ शकतात असे सांगत महाराष्ट्र सायबर सेलने गेल्या चार ते पाच दिवसात चीनमधून 40 हजारांहून जास्त वेळेस सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मंगळवारी दिली.एक Email ID ही देण्यात आला आहे.पाहा सविस्तर