Aadhaar-PAN Card लिंक करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत मूदतवाढ; जाणून घ्या कसे कराल लिंक

LatestLY Marathi 2020-10-27

Views 1

आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची मूदत 31 मार्च 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.यापूर्वी आधार-पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2020 ही होती.जाणून घ्या या व्हिडिओमधून कसे कराल लिंक.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS