अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी TikTok आणि WeChat सारख्या चायनीज अॅप्स वर बंदी घालण्याच्या executive orders वर आज स्वाक्षर्या केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था Reuters च्या रिपोर्ट्सनुसार, चीनी अॅपमुळे अमेरिकेमध्ये 'सुरक्षा' धोक्यात आल्याचं सांगत त्यांनी ही कारवाई केली आहे.जाणून घ्या सविस्तर.