Maharashtra Coronavirus Update: एका दिवसात ३,८९० रुग्णांची वाढ; राज्याचा एकूण आकडा १,४२,९०० एवढा

LatestLY Marathi 2020-10-28

Views 22

कोरोना रुग्णांचा संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.काल ( २४ जून ) एका दिवसात 3,890 कोरोना विषाणू बाधीत रुग्णांची व 208 मृत्यूंची नोंद झाली आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS