Vat Savitri 2020 Wishes: वट सावित्री निमित्त सौभाग्यवतींना Image, Greetings, WhatsApp Stickers

LatestLY Marathi 2020-11-04

Views 48

हिंदू धर्मात विवाहित स्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी वर्षभरात विविध व्रत आणि उपवास करतात. मात्र जेष्ठ महिन्यातील अमावस्येला येणाऱ्या वट सावित्रीचे व्रत सर्वाधिक महत्वाचे असते.या खास सणानिमित्त तुमच्या सौभाग्यवती मैत्रीणींना आणि नातेवाईकांना मनमोहक WhatsApp Stickers, Facebook Messages, GID, Greetings, Quotes, Photos आणि HD Images च्या माध्यमातून द्या शुभेच्छा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS