Nisarga Cyclone: निसर्ग चक्रीवादळा दरम्यान कोणत्या गोष्टी करा आणि कोणत्या टाळा; जाणून घ्या सविस्तर

LatestLY Marathi 2020-11-04

Views 4

निसर्ग वादळ आज ( ३ मे ) मुंबईवर धडकणार आहे.निसर्ग वादळापासून होणारी हानी रोखण्यासाठी महाराष्ट्रात सर्व प्रयत्न सुरु आहेत.या चक्रीवादळा दरम्यान कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.

Share This Video


Download

  
Report form