Lakshmi Pujan 2020 Date: यंदा लक्ष्मी पूजन कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

LatestLY Marathi 2020-11-11

Views 5

अवघ्या काही दिवसांवर सगळ्यांचा आवडता सण दिवाळी आला आहे . दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे 'लक्ष्मीपूजन.' काही वर्षी 'नरक चतुर्दशी' आणि 'लक्ष्मीपूजन' एकाच दिवशी येते.जाणून घेऊयात लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त , पूजा विधि आणि महत्त्व.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS