Pfizer Coronavirus Vaccine: Pfizer ने विकसित केलेली COVID-19 वरची लस 90% परिणामकारक

LatestLY Marathi 2020-11-11

Views 9

कोरोना संक्रमणामुळे ग्रस्त असलेल्या देशासाठी एक दिलासादायक बातमी आहे.औषधोपचार कंपनी Pfizer ने तयार केलेली Corona Vaccine 90% परिणामकारक असल्याचे तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीत समोर आले आहे.जाणून घेऊयात अधिक.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS