एका वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच्या वेळी राज्यपालांच्या निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्या विषयी बोलताना, "अशा घटनेनंतर आता राज्यपालदेखील पहाटेच्या वेळी कोणतीही कामं करत नसतील. पण झालं ते झालं. आता कटु आठवणी नकोत", असं मिश्कील भाष्य जयंत पाटील यांनी केलं.
#JayantPatil #DevendraFadnavis #AjitPawar #OathTaking