Apple AirPods Max: अ‍ॅपल ने लॉंन्च केले त्यांचे पहिले Over-Ear Wireless Headphones

LatestLY Marathi 2020-12-10

Views 39

Apple ने नुकतीच 'Apple AirPods Max' या नावाने त्यांचे पहिले वायरलेस हेडफोन्स बाजरात लॉन्च केले आहेत. भारतासह जगभरात 15 डिसेंबरपासून त्याची शिपिंग सुरू असून किंमत 59,900 रूपये असल्याचे जाहीर केले आहे. जाणून घ्या फीचर्स.

Share This Video


Download

  
Report form