दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजेच बलिप्रतिपदा. साडेतीन मुहूर्तापैकी एक असा हा दिवस. याच दिवसाला दिवाळी पाडवा असेही म्हटले जाते. लक्ष्मीपूजन करून वर्षाचा आरंभ केला जातो. तेव्हा या अशा शुभ दिनी तुमच्या आप्तेष्टान्ना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आणले आहेत हे खास मेसेजेस.