Lady Traffic Constable Caught Taking Bribe On Camera: लाच घेताना महिला वाहतूक पोलिस कॅमेऱ्यात कैद

LatestLY Marathi 2020-12-17

Views 9

वाहतूकीच्या नियम पाळण्याच्या बाबतीत आपल्याकडे अनेकदा हलगर्जीपणा केला जातो. मात्र पोलिसच नियम धाब्यावर बसवायला लागले तर काय करायचे? अशीच एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS