क्रिसमस ट्री सजविण्यासाठी लहान मुलांपासून थोरा-मोठ्यांपर्यंत विशेष उत्साह दिसतो. या क्रिसमस ट्री मध्ये काय वेगळंपण करावे असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.हे सगळं असले तरी नाताळ या क्रिसमसला ट्री ला एवढं महत्व का असते असे विचारल्यास प्रत्येकाला यामागचे कारण माहितीच असेल असे नाही. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.1