Mumbai Water Cut: पाईपलाईन दुरूस्तीच्या कामामुळे 22-23 डिसेंबर दिवशी BMC कडून पाणी कपात जाहीर

LatestLY Marathi 2020-12-21

Views 20

बृहन्मुंबई महानगर पालिकेने मुंबईकरांना पुढील काही दिवस पाणी सांभाळून वापरण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉईटची दुरुस्ती तसेच घाटकोपर उच्चस्तर जलाशय जवळ मुख्य जलवाहिनीवरील झडप बदलण्याच्या काम बीएमसीने हाती घेतले. त्याचाच परिणाम मुंबईतील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS