PM Modi Awarded Legion of Merit by Donald Trump: मोदींना देण्यात आला लीजन ऑफ मेरिट अवॉर्ड

LatestLY Marathi 2020-12-23

Views 106

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाचा सर्वोच्च मिलिट्री सन्मान Legion of Merit ने सन्मानित केले आहे. अमेरिकेचा हा पुरस्कार केवळ एखाद्या देशाच्या किंवा सरकारच्या प्रमुखांना दिला जातो. मोदींसह हा पुरस्कार जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनाही देण्यात आला.

Share This Video


Download

  
Report form