तेव्हा शिवसेना गोट्या खेळत होती का?- राम कदम

Lok Satta 2021-01-02

Views 2.1K

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा जुन्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापू लागलं आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहेत. या मुद्द्यावरून टीका करताना भाजपा नेते राम कदम यांनी शिवसेनेला सवाल केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS