Four Men Wave Saffron Flag Inside Taj Mahal Compound: ताजमहलमध्ये भगवा ध्वज फडकवत शिव चालीसाचे पठण

LatestLY Marathi 2021-01-05

Views 1

ताजमहालमध्ये पुन्हा एकदा भगवा ध्वज फडकवून शिव चालीसाचे पठण करण्यात आले. ताजगंज येथील दोन पंथांमध्ये धार्मिक द्वेष पसरवल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात 4 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share This Video


Download

  
Report form